चोरी झालेल्या सायकलमुळे ‘मोहम्मद अली’ झाला महान बॉक्सर..
बॉक्सर मोहम्मद अलीला ओळखत नसतील असे लोकं अगदी मोजकेच असतील. आपल्या कारकिर्दीत केवळ बोटावर मोजता येईल इतके कमी सामने हरलेला अली अनेक बॉक्सर युवकांचे प्रेरणास्थान आहे. तर गोष्ट आहे 1954 सालची एक बारा वर्षांचा मुलगा. सायकल चोरीला गेली म्हणून तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला जातो. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर ड्युटीवर असलेल्या पोलीस ऑफीसर जॉय मार्टिन यांच्याशी त्याची … Read more