कामगारांच्या नेत्याने जेव्हा इंदिरा गांधी यांच्या सरकारला हादरवले

datta samant and George fernandes

जगभरातील कामगार 1 मे कामगार दिन म्हणून साजरा करतात. 4 मे 1886 रोजी कामगार शिकागो येथे आठ तास काम करण्याची मागणी करत होते. आंदोलकांना सामोरे जाण्यासाठी गोळ्या झाडण्यात आल्या. यात अनेक कामगार ठार झाले. यानंतर 1 मे रोजी शिकागोमधील शहीद कामगारांच्या स्मरणार्थ कामगार दिन साजरा करण्यास सुरवात झाली. हिंदुस्थानच्या लेबर किसान पार्टीने 1 मे 1923 … Read more

प्रशांत किशोर आहेत का राजकारणातील खरे चाणक्य..?

prashant kishor

हल्लीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे . कोण आहेत प्रशांत किशोर याविषयी अनेकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर प्रशांत किशोर हे असे व्यक्तिमत्व आहे जे इतरांचे व्यक्तिमत्व लोकांसमोर आणण्यासाठी प्रसिद्ध आहेत. परंतु, स्वतः प्रसिद्धीपासून देखील ते दूर राहिले नाहीत. त्याचे मुख्य कारण म्हणजे ते ज्या … Read more

जगन मोहन रेड्डींचा राजकारणातला फिल्मी प्रवास, ‘रेड्डी नाम नही ब्रँड है’

कोरोनाकाळात महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा करणारे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी तसे सर्वांना सुपरिचित असे व्यक्तीमत्व आहे. दोन वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या जगन मोहन रेड्डींना एक राजकीय वारसा आहे. परंतु, राजकारणात त्यांनी त्यांच्या हिंम्मतीवर छाप उमटवली आहे. एका योद्धासारखा भारतातल्या राजकीय वर्तुळात जगन मोहन रेड्डींचा प्रवास राहिला आहे. त्यांचा राजकीय प्रवास हा एखाद्या … Read more

एक मराठी माणूस होता गांधीजींचे राजकारणातील गुरु..

गांधीजींना जर कोण ओळखत नसेल तर तो माणूस आपल्या देशात शोधून सापडणे देखील दुर्मिळ आहे. अगदी कळायला लागल्यापासून चलनवलनाशी संपर्क आला तर तो व्यक्ती गांधीजींना ओळखतोच. कारण, आपल्या देशातल्या नोटांमुळे. शाळेत न जाताही गांधीजींचा परिचय होतो. तर देशासाठी शांतीच्या मार्गाने कार्य केलेल्या गांधींचा एक मराठी माणूस गुरु होता. ऐकायला नवल वाटत असेल तरीही ही गोष्ट … Read more

कशी केली शरद पवारांनी कॅन्सरवर मात..

महाराष्ट्राच्या राजकाराणाला कलाटणी देणारे तसेच राजकारणातले चाणक्य म्हणून ज्यांची महाराष्ट्रासह देशभरात ओळख आहे, अशा शरद पवारांनी कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर कशी मात केली हे आपण जाणून घेणार आहोत. 2004 सालची ही गोष्ट आहे जेव्हा शरद पवार यांना मुखाचा कर्करोग झाला होता आणि डॉक्टरांनी केवळ 6 महिन्यांचा अवधी त्यांना दिला होता. अलीकडच्या काळात अगदी महिन्याभरापूर्वी शरद … Read more

मनोहर पर्रीकरांच्या जीवन प्रवासातील काही रंजक गोष्टी..

माणूस राजकारणात आला तर समाजकारण बघायचं सोडून पहिला आपल्या भातावर डाळा ओढायचा प्रयत्न करतो. थोडक्यात काय तर स्व हीत साधण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही म्हणाल, सर्व लोकं काही सारखे नसतात. अगदी खरंय… राजकारणातही येऊनही केवळ समाजाच हीत आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी राजकीय वर्तुळात सक्रीय असलेले काही नेते, या देशाने पाहिलेत हे ही तितकेच खरे आहे. … Read more

गोपीनाथ मुंडे देखील होते काँग्रेसच्या वाटेवर..

राज्यात निवडणुकांच्या दरम्यान संधी मिळाली नाही किंवा अनेक कारणांवरुन नेते मंडळी आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसतात. अनेकदा वरीष्ठ नेत्यांच्या मुलांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश असतो. राज्यात अशीही काही राजकीय घराणी आहेत ज्यांच्या एकाच घरात दोन पक्षांचे नेते आहेत. एकाच कुटुंबात दोन पक्ष हे महाराष्ट्राला नवीन नाही. तसेच अनेक वर्ष पक्षात राहूनही संधी मिळाली … Read more

कसा निर्माण झाला बॉलीवूडमध्ये शिवसेनेचा दरारा? बाळासाहेबांनी असे काय केले..

महाराष्ट्राच्या राजकारणात विविध क्षेत्रातील लोक सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. समाजसेवक, खेळाडू, कलाकार देखील राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करत आपली प्रतिष्ठा आजमावत असतात. त्यामुळे कलाक्षेत्राचे महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळे वलय आहे. मात्र, गतवर्षी अभिनेत्री कंगना राणावत प्रकरणामुळे राज्यातील संपूर्ण राजकारण ढवळून निघाले. एकेकाळी शिवसेनेची बॉलीवुडवर असलेली वचप आता संपुष्ठात आलीये का ? असा सवाल उपस्थित झाला. अभिनेता … Read more

गृहमंत्र्यांनी सापळा रचुन पकडुन दिले एका लाचखोराला..

नोटांनी भरलेली एक बॅग घेऊन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली एक व्यक्ती थेट गृह राज्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाऊन पोहचला व त्या व्यक्तीने आणलेली इतकी मोठी रक्कम त्याला गृह राज्यमंत्र्यांना लाच म्हणून द्यायची होती.  मग याच्यानंतर पुढे काय घडले हे आपण सविस्तर जाणुन घेऊयात..  तर साधारणपणे ही १९७८ वेळेची गोष्ट आहे, त्या वेळेस महाराष्टाचे मुख्यमंत्रीपद शरद पवारांकडे होते. त्या … Read more

शाहरुख खानच्या डायलॉग मुळे गेले गृह मंत्री पद?

आपण २०२१ मध्ये पाहिले आहे की मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरणी अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला आणि हे प्रकरण अजून देखील चालू आहे. तर मित्रांनो गृह मंत्रीचा राजीनामा घेण्याचा प्रकार पहिल्यांदा घडलेला नाही, असाच एक प्रकार २००८ ला सुद्धा घडला होता पण त्याची कहाणी थोडी वेगळी होती, वेगळी बोलण्या एवजी, ही कहाणी फिल्मी … Read more