काय आहे सियाचीन ग्लेशियर वाद? जाणून घ्या..

जगातली सर्वात उंच युद्धभूमी सियाचीन ग्लेशियरला संपूर्ण जगात सर्वात उंच युद्धभूमी म्हणून ओळखले जाते. सियाचीन ग्लेशियर हे स्थान पूर्व कारकोराम / हिमालय, येथे आहे . हे स्थान भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ जवळजवळ रेखांश: 76.9° पूर्व, अक्षांश: 35.5° उत्तर येथे आहे . तसेच ते समुद्रसपाटीपासून 17770 फूट उंचीवर आहे.  सियाचीन ग्लेशियरचे क्षेत्रफळ सुमारे 78 किमी आहे. सियाचीन … Read more

जाणून घ्या.. कोण लावू शकते आपल्या वाहनावर तिरंगा

तुमच्यापैकी बऱ्याच वाचकांना साधारण या लेखात देत असलेल्या माहितीची पूर्व कल्पना असेलच. परंतु, समाजतला नव्या वाचक वर्गाच्या ज्ञानात भर घालण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिनींनो सरकारी वाहन आपल्या जवळून गेले आणि त्यावर तिरंगा ध्वज दिसला तर अगदी शालेय जीवनापासूनच आपल्याला टाचा वर करुन पहायाची सवय असतेच. मग ही गाडी कुणाची असेल? … Read more

‘जन गण मन’ भारताचे राष्ट्रगीत कधी व का झाले, जाणून घ्या थोडक्यात..

रोज सकाळी शाळा भरल्यानंतर प्रार्थनेची सुरुवात राष्ट्रगीताने केली जाते. शालेय जीवनापासूनच आपल्याला या राष्ट्रगीताची ओळख शिक्षक करुन देत असतात. आता शहरी काय आणि ग्रामीण काय सर्वच ठिकाणी आई वडील सुशिक्षित असल्यामुळे शालेयपूर्व जीवनातच अनेक लहानग्यांना बऱ्याच गोष्टींचे ज्ञान घरातच दिले जाते. तर आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या लहानपणी प्रार्थनेच्या सुरुवातीला म्हटल्या जाणाऱ्या राष्ट्रगीता बद्दल…. … Read more

भारतीय कॉर्पोरेट इतिहासातला सर्वात मोठा घोटाळा..

‘हिरा है सदा के लिये’ पंजाब नॅशनल बँकेला 2018 साली 14000 कोटी रुपयांना फसवूण फरार होणारे मेहुल चोकसी हे व्यक्तीमत्व देशात कुणाला माहिती नसेल तरच नवल. प्रसिद्ध हिरे व्यापारी असलेल्या मेहूल चोकसी यांनी या घोटाळ्यानंतर 2018 साली भारत सोडला. त्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागले आणि सध्या डॉमिनिका बेटांवर तिथल्या पोलिसांनी त्यांना पकडले आहे. इतके … Read more

“लोणार सरोवर”: महाराष्ट्रातील एक रहस्यमय सरोवर, एक दडवून ठेवलं गेलेलं रहस्य!

असे म्हटले जाते कि ५२,००० वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यात उल्का पडली आणि एक खड्डा निर्माण झाला त्याला “लोणार सरोवर” असं नाव पडले. पण भारतात बरीच तलाव आहेत ह्या तलावात असा काय वेगळं? चला जाणून घेऊ. सरोवर लोणार हे दोन दशलक्ष टन उल्काच्या टक्कर ने तयार झाले असे म्हणतात ह्या उल्केची गती ९०,००० किमी होती आणि ह्या … Read more

जगातील कोणते देश ज्यांच्याकडे सैन्यच नाही..

आजच्या युगात, अश्या वातावरणात जेथे अधिकाधिक सैन्य आणि धोकादायक शस्त्रे असणारे देश स्पर्धा करीत आहेत, आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात असे अनेक देश आहेत ज्यांचे स्वतःचे सैन्य नाही आणि ते त्यांच्या बाह्य सुरक्षेसाठी इतर देशावर अवलंबून आहेत. व्हॅटिकन सिटी, मॉरिशस, पनामा आणि कोस्टा रिका असे काही देश आहेत ज्यांची स्वत: ची सेना नाही. … Read more