बक्सवाहा – हिरे खाणीच्या बदल्यात 2.15 लाख झाडे तोडली जाणार?
मध्य प्रदेशातील छतरपूर भागात, बक्सवाहा जंगलाखाली असणाऱ्या सुमारे 50000 कोटींच्या हिरे खाणीसाठी अडीच लाखाहून अधिक झाडे तोडावी लागणार आहेत. सदर वृक्ष तोडीच्या विरोधात आंदोलन सुरू झाले आहे. वन्यजीव आणि या भागात राहणाऱ्या सामान्य लोकांच्या हिताचा विचार करता वनप्रेमींनी झाडे तोडण्यास विरोध केला आहे. सध्या सोशल मीडियावर #savebaxwahaforest ट्रेंड सुरू आहे. देशाच्या नकाशावर अचानक बक्सवाहाचे जंगल चर्चेत … Read more