जालियनवाला बाग प्रकरण : जनरल डायरने का दिले गोळी चालविण्याचे आदेश?

भारताच्या इतिहासात 13 एप्रिल हा दिवस काळा दिवस म्हणून नोंदवला गेला. ही गोष्ट आहे जवळपास 102 वर्षांपूर्वीची, बैसाखीच्या दिवशी, पंजाबच्या अमृतसरमधील जालियनवाला बाग येथे उपस्थित शेकडो निष्पाप आणि नि: शस्त्र नागरिकांवर जनरल डायरने गोळ्या झाडण्याचा आदेश दिला आणि क्षणार्धात शेकडो निष्पाप जीव या हत्याकांडाचे बळी ठरले.  13 एप्रिल 1919 रोजी नक्की असे काय घडले? वास्तविक, … Read more

जाणून घ्या छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास..

रयतेचा राजा, राजर्षी, छत्रपती शाहू महाराज हे व्यक्तीमत्व महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या परिचयाचे आहे. शाहू महारांजानी केवळ दिनदुबळ्यांसाठीच नव्हे तर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले मोलाचे कार्य आज समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रेरणादायी ठरले आहे. अशा छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. यामध्ये शाहू महाराजांनी त्यावेळी सामाजिक दृष्टीने राबविलेल्या योजना तसेच दलितांसाठी त्यांनी केलेले … Read more

पानिपतची लडाई का हरले मराठे?

१४ जानेवारी १७६१, पानिपत च्या रणांगणावर पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठे आणि अफगानचे आक्रमक अहमदशाह अब्दाली ह्या दोघांच्या फोज्जा भिडल्या, आपल्याला सर्वांना हा युद्ध झाला आणि मराठे हरले हे माहित आहे. पण हा युद्ध हरायचे नेमके कारण काय होते. चला मग जाणून घेऊ आजच्या लेखात.. निसर्गाची साथ नाही लाभली. मराठा सैन्य नोव्हेंबर १७६० मध्ये पानिपत मध्ये आले. … Read more

“मी नास्तिक आहे” असं भगत सिंग का म्हणाला…

भगत सिंगचा जन्म सप्टेंबर १९०७ साली पंजाबमध्ये झाला आणि सँडर्सच्या हत्येचा दोषी आढळल्यानंतर २ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली होती. ५, ६ ऑक्टोबर रोजी लाहोरच्या मध्यवर्ती कारागृहात असताना एका धार्मिक माणसाला उत्तर देण्यासाठी त्याने एक निबंध लिहिला, ज्याने त्याच्यावर नास्तिक असल्याचा ठपका लागला, त्यावेळी त्याचे वय २३ वर्षांचे होते. भगत सिंग … Read more

मुघल, मौर्य आणि मराठ्यांनी दक्षिण भारतावर कधीही आक्रमण का केले नाही?

भारताचा तो भाग दक्षिण भारत म्हणून ओळखला जातो, जेथे द्रविड भाषा बोलल्या जातात. यामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि तामिळनाडू यासारख्या राज्यांचा समावेश आहे. हा भाग बहुतेक वेळा कधी मौर्य, दिल्ली सल्तनत आणि मुघलांच्या अधीन राहिला आहे. मूळ रूपाने जे सोडून दिलेले होते ते भाग म्हणजे केरळ आणि दक्षिण तामिळनाडू. आता प्रश्न पडतो कि … Read more

१९४७ साल स्वातंत्र्यासाठी का निवडले गेले ते जाणून घेउया..

१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन आपल्या भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, पण तुम्ही कधी विचार केलाय की १५ ऑगस्ट १९४७ या तारखेलाच  का आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि ते देखील रात्री १२ वाजताच का आपण स्वतंत्र झालो. यामागील कारण काय होते, चला या लेखाद्वारे जाणून घेऊया. १९४७ साल स्वातंत्र्यासाठी का निवडले  गेले ते जाणून घेऊया…. आपल्या … Read more

मराठ्यांचे उंबरखिंडीतील गनिमी युद्ध ! जय शिवराय.

रयतेचे राजे हिंदवी स्वराज संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भाग असेलेला कोकण पट्टा काबीज करण्यासाठी, बेरकी नजर असलेल्या शाईस्तेखानाने त्याच्या सैनापती कर्तालाब खानास मराठा सैन्यास चिरडण्यासाठी  पाठवले. कर्तालाब खानाने सन १६६० जून च्या दरम्यान पुणे येथे तळ ठोकून चाकण किल्ला ताब्यात घेतला होता, व फेब्रुवारी १६६१ रोजी कोकण पट्टा हस्तगत करण्यासाठी, कर्तालाब खान २०००० सैन्याचा … Read more