26 नोव्हेंबर रोजीच संविधान दिन का साजरा केला जातो…?

संविधान दिन

दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. या दिवशी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण म्हणून तसेच घटनेचे महत्त्व सांगण्यासाठी दरवर्षी 26 नोव्हेंबरला हा दिवस संविधान दिन साजरा करण्यात येतो. या लेखाच्या माध्यमातून आपण संविधान दिनाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. भारतीय राज्यघटना लवचिक, मजबूत आणि व्यावहारिक आहे. युद्धाच्या वेळी देशाला शांत आणि एकजूट … Read more

महात्मा गांधीं यांनी भगत सिंग यांना का नाही वाचवले…?

Bhagat Singh

एक आदर्श क्रांतिकारक म्हणून परिचित, भगतसिंग हिंसाचाराच्या मार्गावर चालून स्वातंत्र्य मिळविण्याचे समर्थक होते, त्यांचा जन्म 1907 मध्ये झाला जेव्हा महात्मा गांधीं जींचे वय 38 वर्ष होते. त्यावेळी मोहनदास करमचंद गांधी दक्षिण आफ्रिकेत अहिंसक संघर्षाचा प्रयोग करीत होते. सत्याग्रहाचा अनुभव घेऊन गांधी 1915 साली भारतात आले. भारतात येताच ते भारतातील राजकीय व्यक्ती बनले. त्याच वेळी तरुण भगतसिंगांनी … Read more

वडा पाव सर्वांनी खाल्लाय, पण त्याचा इतिहास माहित आहे का?

Wada Pav

वडा पाव.. महाराष्ट्रात जन्माला आलात, त्यातून मुंबईत राहत आहात आणि तुम्ही वडापाव खाल्ला नाही असं म्हटलं तर कोणालाही पटणार नाही. सर्वसामान्यांच्या खिशाला अगदी सहज परवडेल असा हा खाद्यपदार्थ गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकजण चवीने खातो. चीज वडा, बटर वडापाव, चुरा वडापाव असे अनेक वडापाव चे प्रकार आज मुंबईतल्या विविध ठिकाणी खायला मिळतात. दादर, वरळी, परेल, प्रभादेवी, गिरगाव … Read more

कोहिनूर हिऱ्याचा रहस्यमयी रक्तरंजित इतिहास..

जगातल्या सर्वात मौल्यवान हिऱ्याचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. हिरा आणि मौल्यवान म्हटलं तर सर्वात आधी मनात विचार येतो तो कोहिनूरचा. कारण जगतल्या सर्वांत श्रीमंतांपैकी कोणीही खरेदी करु शकणार नाही इतका मौल्यवान हिरा म्हणजे कोहिनूर असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सध्या लंडनच्या संग्रहालयात असलेला कोहिनूर भारताकडे सुपूर्द करा अशी मागणी अनेकदा करण्यात आली … Read more

तुम्हाला माहिती आहे का बांगलादेश भारतापासून वेगळा कसा झाला?

bangladesh

तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल 1971 साली भारताने पाकिस्तानशी युद्ध करून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का बांगलादेश पाकिस्तानशी कसा जोडला गेला होता. बांगलादेश पाकिस्तानशी जोडण्याचा संबंध कसा आला. तर आज आपण जाणून घेणार आहोत बांगलादेशची निर्मिती नक्की कशी झाली. लॉर्ड कर्झनमुळे बंगालचे विभाजन तर या ऐतिहासिक गोष्टीची सुरुवात झाली 1905 पासून. … Read more

भगत सिंग च्या मातोश्रीला जेव्हा भेटले सुपरस्टार भारत कुमार..

Bhagat Singh Mother and Bharat Kumar

एखादा कलाकार जेव्हा एखादी भूमिका करतो तेव्हा तो त्या भूमिकेमुळे प्रसिद्ध होतो. पुढे लोक त्याला त्याच नावाने ओळखायला लागतात. असेच काहीसे बॉलिवूडचे ज्येष्ठ कलाकार मनोज कुमार यांच्या बाबतीत झाले आहे. मनोज कुमार यांनी देशभक्तीपर चित्रपट केल्यामुळे पुढे लोक त्यांना भारत कुमार या नावाने ओळखू लागले. मनोज कुमार यांनी अवघ्या 20 वर्षाच्या वयात सन 1957 मध्ये … Read more

महाराणा प्रतापांबद्दल तुम्हाला ‘हे’ माहीत आहे का?

महाराणा प्रताप यांनी अकबराविरुध्द लढा दिला आणि सैन्य कमी असतानाही ते झुकले नाहीत. जितके त्यांचे किस्से प्रिसिद्ध आहेत तितकेच त्यांच्या चेतक घोड्याचेही किस्से प्रसिद्ध आहेत. त्या घोड्याच्या काही दंतकथाही सांगितल्या जातात. असे म्हटले जाते की महाराणा प्रतापा दोन्ही हातात भाले घेऊन विरोधी सैनिकांवर हल्ला करत असतं. त्यांच्या हातात इतकी ताकद होती की ते भाल्याच्या टोकाने दोन … Read more

कोहिनूर हिरा आणि त्यासंदर्भातल्या दंतकथा..

जगभरात रत्नांमध्ये मौल्यवान रत्न असलेला कोहिनूर हिरा हा जगातल्या गर्भ श्रीमंत व्यक्तीला ही खरेदी करणे शक्य नाही. कारण, हा हिरा आजपर्यंत पैशांच्या नाहीतर सत्तेच्या बळावर हस्तगत केला गेलाय. कोहिनूरचा इतिहास पहायला गेलं तर तो फारच रंजक आहे. आज आपण थोडक्यात जाणून घेतोय कोहिनूर बद्दल… कोहिनूर हे जगातले प्रसिद्ध रत्न आहे. या हिऱ्याच वजन 105.6 कॅरेटचा … Read more

क्रूर एडॉल्फ हिटलर ने का केली आत्महत्या?

हिटलर हे पात्र असं आहे जे मृत्यूनंतरही अनेकांच्या स्मरणात आहे. एखादा व्यक्ती आपल्या मर्जीप्रमाणे इतरांना वागवत असेल तर अनेकदा ‘तु हिटलर आहेस का’? असे सहज म्हटले जाते. जगभरात ज्याच्या हुकूमशाहीची चर्चा होती त्या हिटरबद्दल अनेक रोचक गोष्टी वाचायला ऐकायला मिळतात. पण या हुकुमशहाचा अंत मात्र प्रचंड विदारक पद्धतीने झाला. एडॉल्फ हिटलरने आत्महत्या करुन आपला जीवन … Read more

एक मराठी माणूस होता गांधीजींचे राजकारणातील गुरु..

गांधीजींना जर कोण ओळखत नसेल तर तो माणूस आपल्या देशात शोधून सापडणे देखील दुर्मिळ आहे. अगदी कळायला लागल्यापासून चलनवलनाशी संपर्क आला तर तो व्यक्ती गांधीजींना ओळखतोच. कारण, आपल्या देशातल्या नोटांमुळे. शाळेत न जाताही गांधीजींचा परिचय होतो. तर देशासाठी शांतीच्या मार्गाने कार्य केलेल्या गांधींचा एक मराठी माणूस गुरु होता. ऐकायला नवल वाटत असेल तरीही ही गोष्ट … Read more