सांधेदुखी ने त्रस्त आहात का? मग ही 5 फळे खाऊन पहा..
सांधेदुखी च्या रुग्णांना सांध्यामध्ये वेदना आणि सूज नेहमीच असते. त्यांच्यासाठी वेदना प्रचंड त्रासदायक असतात. बऱ्याच रुग्णांमध्ये हा त्रास वयोमानानुसार देखील वाढतो. अशा परिस्थितीत त्यांनी योग्य आहार घेणे अतिशय महत्वाचे असते. जर संधिवाताने तुम्ही त्रस्त असाल तर आहारात बदल करून आहाराच्या माध्यमातून आजारावर उपचार करता येऊ शकतो. संधिवात असणाऱ्या रूग्णांनी या 5 फळांचा आहारात समावेश करणे … Read more