जालियनवाला बाग प्रकरण : जनरल डायरने का दिले गोळी चालविण्याचे आदेश?

भारताच्या इतिहासात 13 एप्रिल हा दिवस काळा दिवस म्हणून नोंदवला गेला. ही गोष्ट आहे जवळपास 102 वर्षांपूर्वीची, बैसाखीच्या दिवशी, पंजाबच्या अमृतसरमधील जालियनवाला बाग येथे उपस्थित शेकडो निष्पाप आणि नि: शस्त्र नागरिकांवर जनरल डायरने गोळ्या झाडण्याचा आदेश दिला आणि क्षणार्धात शेकडो निष्पाप जीव या हत्याकांडाचे बळी ठरले.  13 एप्रिल 1919 रोजी नक्की असे काय घडले? वास्तविक, … Read more

मनोहर पर्रीकरांच्या जीवन प्रवासातील काही रंजक गोष्टी..

माणूस राजकारणात आला तर समाजकारण बघायचं सोडून पहिला आपल्या भातावर डाळा ओढायचा प्रयत्न करतो. थोडक्यात काय तर स्व हीत साधण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही म्हणाल, सर्व लोकं काही सारखे नसतात. अगदी खरंय… राजकारणातही येऊनही केवळ समाजाच हीत आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी राजकीय वर्तुळात सक्रीय असलेले काही नेते, या देशाने पाहिलेत हे ही तितकेच खरे आहे. … Read more

जाणून घ्या छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास..

रयतेचा राजा, राजर्षी, छत्रपती शाहू महाराज हे व्यक्तीमत्व महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या परिचयाचे आहे. शाहू महारांजानी केवळ दिनदुबळ्यांसाठीच नव्हे तर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले मोलाचे कार्य आज समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रेरणादायी ठरले आहे. अशा छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. यामध्ये शाहू महाराजांनी त्यावेळी सामाजिक दृष्टीने राबविलेल्या योजना तसेच दलितांसाठी त्यांनी केलेले … Read more

गोपीनाथ मुंडे देखील होते काँग्रेसच्या वाटेवर..

राज्यात निवडणुकांच्या दरम्यान संधी मिळाली नाही किंवा अनेक कारणांवरुन नेते मंडळी आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसतात. अनेकदा वरीष्ठ नेत्यांच्या मुलांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश असतो. राज्यात अशीही काही राजकीय घराणी आहेत ज्यांच्या एकाच घरात दोन पक्षांचे नेते आहेत. एकाच कुटुंबात दोन पक्ष हे महाराष्ट्राला नवीन नाही. तसेच अनेक वर्ष पक्षात राहूनही संधी मिळाली … Read more

कसा निर्माण झाला बॉलीवूडमध्ये शिवसेनेचा दरारा? बाळासाहेबांनी असे काय केले..

महाराष्ट्राच्या राजकारणात विविध क्षेत्रातील लोक सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. समाजसेवक, खेळाडू, कलाकार देखील राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करत आपली प्रतिष्ठा आजमावत असतात. त्यामुळे कलाक्षेत्राचे महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळे वलय आहे. मात्र, गतवर्षी अभिनेत्री कंगना राणावत प्रकरणामुळे राज्यातील संपूर्ण राजकारण ढवळून निघाले. एकेकाळी शिवसेनेची बॉलीवुडवर असलेली वचप आता संपुष्ठात आलीये का ? असा सवाल उपस्थित झाला. अभिनेता … Read more

गृहमंत्र्यांनी सापळा रचुन पकडुन दिले एका लाचखोराला..

नोटांनी भरलेली एक बॅग घेऊन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली एक व्यक्ती थेट गृह राज्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाऊन पोहचला व त्या व्यक्तीने आणलेली इतकी मोठी रक्कम त्याला गृह राज्यमंत्र्यांना लाच म्हणून द्यायची होती.  मग याच्यानंतर पुढे काय घडले हे आपण सविस्तर जाणुन घेऊयात..  तर साधारणपणे ही १९७८ वेळेची गोष्ट आहे, त्या वेळेस महाराष्टाचे मुख्यमंत्रीपद शरद पवारांकडे होते. त्या … Read more

शाहरुख खानच्या डायलॉग मुळे गेले गृह मंत्री पद?

आपण २०२१ मध्ये पाहिले आहे की मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरणी अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला आणि हे प्रकरण अजून देखील चालू आहे. तर मित्रांनो गृह मंत्रीचा राजीनामा घेण्याचा प्रकार पहिल्यांदा घडलेला नाही, असाच एक प्रकार २००८ ला सुद्धा घडला होता पण त्याची कहाणी थोडी वेगळी होती, वेगळी बोलण्या एवजी, ही कहाणी फिल्मी … Read more

पानिपतची लडाई का हरले मराठे?

१४ जानेवारी १७६१, पानिपत च्या रणांगणावर पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठे आणि अफगानचे आक्रमक अहमदशाह अब्दाली ह्या दोघांच्या फोज्जा भिडल्या, आपल्याला सर्वांना हा युद्ध झाला आणि मराठे हरले हे माहित आहे. पण हा युद्ध हरायचे नेमके कारण काय होते. चला मग जाणून घेऊ आजच्या लेखात.. निसर्गाची साथ नाही लाभली. मराठा सैन्य नोव्हेंबर १७६० मध्ये पानिपत मध्ये आले. … Read more

शरद पवारांनी सख्या भावा विरोधात केला निवडणूक प्रचार.. काय होता निकाल?

शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आधारवड. अनेक वर्ष पवारांनी महाराष्ट्राचा राजकारण गाजवलं, अस बोलले जाते कि महाराष्ट्र मध्ये प्रत्येक मोठे निर्णय पवारांशी सल्ल्यानेच घेतले जातात व सर्वच राजकारणी त्यांचा आदर देखील करतात. तसे पाहिले गेले तर पवारांच्या आयुष्यतील अनेक प्रसंग आहेत जे त्यांचे चाहते कधीच विसरू शकत नाही, जसा कि सातारातील खासदारकीची पोट निवडणूक, ह्याच … Read more

मराठी माणसाचा अपमान झाला आणि तयार झाले वानखेडे स्टेडियम..

BCA (आताचे MCA) सचिव म्हणजे एस.के. वानखेडे यांच्या पुढाकाराने हे स्टेडियम तयार झाले. इतिहासाने आपल्याला खूप वेळा दाखवून दिले आहे की एक साम्राज्याचा पतन होऊन दुसर्‍या साम्राज्याचा उदय होतो. १९७३ मध्ये देखील असेच काही घडले. चला मग जाणून घेऊ.. पण सुरु करण्या आधी थोडं ब्राबॉऊर्न स्टेडियम बद्दल जाणून घेऊ.. त्याकाळी मुंबई मध्ये एकाच स्टेडियम होत ते … Read more