TVF Aspirants Series मधीली ५ पात्र आणि त्यांच वेगळेपण..

TVF Aspirants

सध्या Tvf ची वेब सिरीज aspirants सर्वत्र बरीच चर्चेत आहे. सोशल मिडीयावर या मालिकेचे फॅन क्लब सुरु होत आहेत. मिम्स पेज तयार करण्यात आले आहेत. चाहत्यांमध्ये शाब्दिक युद्ध पहायला मिळत आहे. कारण यातल्या प्रत्येक पात्राशी लोक तुलना करत आपल्याला जोडून पाहत आहेत. ही सिरीज घरातल्यांपासून दूर राहून यूपीएससीचा अभ्यास करत असलेल्या तीन विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या … Read more

इंडिया अगेंस्ट करप्शनचा पाया रचणारे सध्या काय करतायत?

आण्णा हजारेंनी 5 एप्रिल 2011 रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर उपोषणाला सुरुवात केली. जन लोकपाल विधेयकाच्या मागणीने सुरू झालेले हे उपोषण मोठे आंदोलन बनले. 80 च्या दशकात किंवा त्यानंतरच्या काळात जन्मलेल्या लोकांनी प्रथमच इतकी मोठी चळवळ पाहिली असेल. आजही  हे आंदोलन आण्णांच्या नावाने ओळखले जाते. या संपूर्ण चळवळीमागील कोअर टीम ही इंडिया अगेंस्ट करप्शन नावाची मुख्य समिती होती. … Read more

घरातल्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. रूग्णालयात बेड उपलब्ध नसल्यामुळे बऱ्याच रुग्णांनी स्वतःला होम आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. अशा परिस्थितीत, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी मोठे आव्हान असते.  स्वत: ला सुरक्षित ठेवताना रुग्णाची काळजी कशी घ्यावी? कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे ? कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करूच नये? हे आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. मास्क वापरणे गरजेचे- घराच्या ज्या खोलीत … Read more

महाराणा प्रतापांबद्दल तुम्हाला ‘हे’ माहीत आहे का?

महाराणा प्रताप यांनी अकबराविरुध्द लढा दिला आणि सैन्य कमी असतानाही ते झुकले नाहीत. जितके त्यांचे किस्से प्रिसिद्ध आहेत तितकेच त्यांच्या चेतक घोड्याचेही किस्से प्रसिद्ध आहेत. त्या घोड्याच्या काही दंतकथाही सांगितल्या जातात. असे म्हटले जाते की महाराणा प्रतापा दोन्ही हातात भाले घेऊन विरोधी सैनिकांवर हल्ला करत असतं. त्यांच्या हातात इतकी ताकद होती की ते भाल्याच्या टोकाने दोन … Read more

पिंजरा चित्रपटातल्या काही रंजक गोष्टी..

पिंजरा.. मराठी सिनेविश्वातलं सुवर्णपान. 31 मार्च 1972 हाच तो दिवस ज्या दिवशी पिंजरा प्रदर्शित झाला आणि रुपेरी पडद्याला चारचाँद लागले. या चित्रपटातील सर्व गाणी आणि संवादांच गारुड रसिक प्रेक्षकांच्या मनावर अद्याप आहे. डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले, संध्या, वत्सला देशमुख यांसारख्या कलाकारांचा दर्जेदार अभिनय पडद्यावर अगदी जिवंत वाटतो. चित्रपटाची सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेता चित्रपती व्ही. … Read more

रुपया मानधनात काम करायला तयार झाला ‘लक्ष्या’

मराठी चित्रपटसृष्टीतला विनोदवीर लक्ष्मीकांत बेर्डे.म्हणजे तुमचा आमचा आवडता ‘लक्ष्या’.कमी काळात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांची जोडी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत सर्वांनाच सुपरिचित आहे.  चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी लक्ष्याने रंगभुमीवर आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर नाव कमावले होते. लक्ष्याला पहिल्यांदा पाहताच त्याच्या विनोदी शैलीमुळे आणि उत्कृष्ठ अभिनयामुळे निर्माते दिग्दर्शक महेश कोठारे प्रभावित झाले … Read more

कोहिनूर हिरा आणि त्यासंदर्भातल्या दंतकथा..

जगभरात रत्नांमध्ये मौल्यवान रत्न असलेला कोहिनूर हिरा हा जगातल्या गर्भ श्रीमंत व्यक्तीला ही खरेदी करणे शक्य नाही. कारण, हा हिरा आजपर्यंत पैशांच्या नाहीतर सत्तेच्या बळावर हस्तगत केला गेलाय. कोहिनूरचा इतिहास पहायला गेलं तर तो फारच रंजक आहे. आज आपण थोडक्यात जाणून घेतोय कोहिनूर बद्दल… कोहिनूर हे जगातले प्रसिद्ध रत्न आहे. या हिऱ्याच वजन 105.6 कॅरेटचा … Read more

कधी विचार केलाय का रेल्वे रुळांना गंज का नाही लागत?

आपल्या घरात असलेल्या काही लोखंडी किंवा इतर धातुंपासून तयार केलेल्या वस्तू काही दिवस उघड्यावर राहिल्या किंवा त्यांचा पाण्याशी संपर्क आला तर काही काळात त्यांना गंज लागतो. मात्र, देशभरात अनेक ठिकाणी पसरलेल्या रेल्वेच्या जाळ्यात उघड्यावर असलेल्या रेल्वे रुळांना का बरं लागत नाही गंज आणि लागलाच तर त्याचे पुढे काय होते.. असा विचार तुम्ही कधी केला आहे … Read more

जगन मोहन रेड्डींचा राजकारणातला फिल्मी प्रवास, ‘रेड्डी नाम नही ब्रँड है’

कोरोनाकाळात महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा करणारे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी तसे सर्वांना सुपरिचित असे व्यक्तीमत्व आहे. दोन वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या जगन मोहन रेड्डींना एक राजकीय वारसा आहे. परंतु, राजकारणात त्यांनी त्यांच्या हिंम्मतीवर छाप उमटवली आहे. एका योद्धासारखा भारतातल्या राजकीय वर्तुळात जगन मोहन रेड्डींचा प्रवास राहिला आहे. त्यांचा राजकीय प्रवास हा एखाद्या … Read more

क्रूर एडॉल्फ हिटलर ने का केली आत्महत्या?

हिटलर हे पात्र असं आहे जे मृत्यूनंतरही अनेकांच्या स्मरणात आहे. एखादा व्यक्ती आपल्या मर्जीप्रमाणे इतरांना वागवत असेल तर अनेकदा ‘तु हिटलर आहेस का’? असे सहज म्हटले जाते. जगभरात ज्याच्या हुकूमशाहीची चर्चा होती त्या हिटरबद्दल अनेक रोचक गोष्टी वाचायला ऐकायला मिळतात. पण या हुकुमशहाचा अंत मात्र प्रचंड विदारक पद्धतीने झाला. एडॉल्फ हिटलरने आत्महत्या करुन आपला जीवन … Read more