का नाकारली आशा पारेख यांनी दादा कोंडकेंची ऑफर?
सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते दादा कोंडके आणि उषा चव्हाण ही जोडी संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. परंतु, या जोडीचा रुपेरी पडद्यावरचा प्रवास नक्की कसा सुरू झाला याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याचबरोबर आशा पारेख यांनी दादा कोंडकेंनी चित्रपटात काम करण्यासाठी दिलेली ऑफर का नाकारली हे ही आज आपण जाणून घेऊया. तर ही गोष्ट आहे सोंगाड्या चित्रपटातील … Read more