उचकी लागण्याची काय कारणे आहेत? त्यावर काय उपाय करता येईल..

Hiccup

उचकी लागण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जरी उचकी लागणे सामान्य असले तरी वैद्यकीय शास्त्रानुसार, सतत उचकी लागणे हा एक आजार आहे. नेहमीचे उपाय करूनही जर उचकी थांबत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला उचकी लागते तेव्हा आपण अस्वस्थ होता. मेडिकल सायन्सकडे उचकीचे ठोस कारण काय आहे याचे उत्तर नाही. परंतु अचानक … Read more

बक्सवाहा – हिरे खाणीच्या बदल्यात 2.15 लाख झाडे तोडली जाणार?

#SaveBuxwahaForest

मध्य प्रदेशातील छतरपूर भागात, बक्सवाहा जंगलाखाली असणाऱ्या सुमारे 50000 कोटींच्या हिरे खाणीसाठी अडीच लाखाहून अधिक झाडे तोडावी लागणार आहेत. सदर वृक्ष तोडीच्या विरोधात आंदोलन सुरू झाले आहे. वन्यजीव आणि या भागात  राहणाऱ्या सामान्य लोकांच्या हिताचा विचार करता वनप्रेमींनी झाडे तोडण्यास विरोध केला आहे. सध्या सोशल मीडियावर  #savebaxwahaforest ट्रेंड सुरू आहे. देशाच्या नकाशावर अचानक बक्सवाहाचे जंगल चर्चेत … Read more

26 नोव्हेंबर रोजीच संविधान दिन का साजरा केला जातो…?

संविधान दिन

दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. या दिवशी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण म्हणून तसेच घटनेचे महत्त्व सांगण्यासाठी दरवर्षी 26 नोव्हेंबरला हा दिवस संविधान दिन साजरा करण्यात येतो. या लेखाच्या माध्यमातून आपण संविधान दिनाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. भारतीय राज्यघटना लवचिक, मजबूत आणि व्यावहारिक आहे. युद्धाच्या वेळी देशाला शांत आणि एकजूट … Read more

सद्दाम हुसेन ला फाशी देण्यात आली तेव्हा अमेरिकन सैनिक का रडले?

1982 साली इराकमध्ये झालेल्या नरसंहारामुळे 2003 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या सद्दाम हुसेन बद्दल काही रोचक गोष्टी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. अमेरिकेने फाशीपूर्वी सद्दाम हुसेनच्या संरक्षणात तैनात केलेले बारा अमेरिकन सैनिक हे फक्त त्याचे चांगले मित्र नव्हते तर त्याचे शेवटचे मित्र होते. सद्दामबरोबर त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत असणार्‍या 551 मिलीट्री पोलीस कंपनीतून निवडलेल्या … Read more

तुम्हाला दृष्टी दोष आहे मग ह्या ५ भाज्या नक्की खा..

Vegetable

आजकाल बदललेल्या राहणीमानामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. पूर्वी वयोमानानुसार रुग्णांमध्ये दृष्टी दोष आढळत असतं. पण अलीकडे तंत्रज्ञानाच्या वाढलेल्या वापरामुळे तसेच खाद्यपदार्थांमध्ये पौष्टिक आहाराची कमतरता असल्यामुळे लहान वयात मुलांची दृष्टी कमजोर होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे आज आपण डोळ्याच्या आरोग्याची काळजी आहाराच्या माध्यमातून कशी घ्यायची हे जाणून घेणार आहोत.  डोळ्याच्या आरोग्यासाठी हिरव्या भाज्या खूप … Read more

महात्मा गांधीं यांनी भगत सिंग यांना का नाही वाचवले…?

Bhagat Singh

एक आदर्श क्रांतिकारक म्हणून परिचित, भगतसिंग हिंसाचाराच्या मार्गावर चालून स्वातंत्र्य मिळविण्याचे समर्थक होते, त्यांचा जन्म 1907 मध्ये झाला जेव्हा महात्मा गांधीं जींचे वय 38 वर्ष होते. त्यावेळी मोहनदास करमचंद गांधी दक्षिण आफ्रिकेत अहिंसक संघर्षाचा प्रयोग करीत होते. सत्याग्रहाचा अनुभव घेऊन गांधी 1915 साली भारतात आले. भारतात येताच ते भारतातील राजकीय व्यक्ती बनले. त्याच वेळी तरुण भगतसिंगांनी … Read more

वडा पाव सर्वांनी खाल्लाय, पण त्याचा इतिहास माहित आहे का?

Wada Pav

वडा पाव.. महाराष्ट्रात जन्माला आलात, त्यातून मुंबईत राहत आहात आणि तुम्ही वडापाव खाल्ला नाही असं म्हटलं तर कोणालाही पटणार नाही. सर्वसामान्यांच्या खिशाला अगदी सहज परवडेल असा हा खाद्यपदार्थ गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकजण चवीने खातो. चीज वडा, बटर वडापाव, चुरा वडापाव असे अनेक वडापाव चे प्रकार आज मुंबईतल्या विविध ठिकाणी खायला मिळतात. दादर, वरळी, परेल, प्रभादेवी, गिरगाव … Read more

मूठभर ड्रायफ्रूईट्स खा आणि कर्करोगापासून दूर रहा..

Dry Fruits

दररोज मूठभर सुकामेवा खाल्ल्यामुळे तुम्ही अनेक आजारांवर मात करू शकता. तसेच रोज सुकामेवा खाल्ल्यास मन व बुद्धी निरोगी राहील. एवढेच नाही तर सुकामेवा कर्करोगासारखे आजार होण्याचा धोकाही कमी करेल. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटतंय ना? पण, हेच सत्य आहे. निरोगी शरीर आणि बौद्धिक पातळी वाढविण्यासाठी, आपण दररोज  मूठभर  सुकामेवा खाणे आवश्यक आहे. काही लोकांचे म्हणणे … Read more

चोरी झालेल्या सायकलमुळे ‘मोहम्मद अली’ झाला महान बॉक्सर..

बॉक्सर मोहम्मद अलीला ओळखत नसतील असे लोकं अगदी मोजकेच असतील. आपल्या कारकिर्दीत केवळ बोटावर मोजता येईल इतके कमी सामने हरलेला अली अनेक बॉक्सर युवकांचे प्रेरणास्थान आहे. तर गोष्ट आहे 1954 सालची एक बारा वर्षांचा मुलगा. सायकल चोरीला गेली म्हणून  तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला जातो. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर ड्युटीवर असलेल्या पोलीस ऑफीसर जॉय मार्टिन यांच्याशी त्याची … Read more

लवासा सिटी प्रकल्प अयशस्वी का झाला..?

lavasa

पुण्याजवळ तयार करण्यात आलेला लवासा सिटी प्रकल्प कुणाला माहिती नसेल तरच नवल. अनेकांनी या नवीन प्रकल्पामध्ये आपली आयुष्यभर  कमवलेली जमापुंजी लावली होती. तब्बल 20 हजार एकर जमिनीवर तयार करण्यात येणारा लवासा प्रकल्प केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील लोकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. परंतु हा प्रकल्प अयशस्वी का झाला याविषयीची कारणे काय आहेत? हे आज आपण … Read more