जालियनवाला बाग प्रकरण : जनरल डायरने का दिले गोळी चालविण्याचे आदेश?
भारताच्या इतिहासात 13 एप्रिल हा दिवस काळा दिवस म्हणून नोंदवला गेला. ही गोष्ट आहे जवळपास 102 वर्षांपूर्वीची, बैसाखीच्या दिवशी, पंजाबच्या अमृतसरमधील जालियनवाला बाग येथे उपस्थित शेकडो निष्पाप आणि नि: शस्त्र नागरिकांवर जनरल डायरने गोळ्या झाडण्याचा आदेश दिला आणि क्षणार्धात शेकडो निष्पाप जीव या हत्याकांडाचे बळी ठरले. 13 एप्रिल 1919 रोजी नक्की असे काय घडले? वास्तविक, … Read more