एक मराठी माणूस होता गांधीजींचे राजकारणातील गुरु..

गांधीजींना जर कोण ओळखत नसेल तर तो माणूस आपल्या देशात शोधून सापडणे देखील दुर्मिळ आहे. अगदी कळायला लागल्यापासून चलनवलनाशी संपर्क आला तर तो व्यक्ती गांधीजींना ओळखतोच. कारण, आपल्या देशातल्या नोटांमुळे. शाळेत न जाताही गांधीजींचा परिचय होतो. तर देशासाठी शांतीच्या मार्गाने कार्य केलेल्या गांधींचा एक मराठी माणूस गुरु होता. ऐकायला नवल वाटत असेल तरीही ही गोष्ट … Read more

मेक्सिकोच्या एका राज्यात अचानक खड्डा पड्ल्याने उडाली लोकांची झोप..

निसर्गाच्या उद्रेकामुळे अनेक ठिकाणी अनेक नवनवीन गोष्टी तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळातात.असाच प्रकार सध्या मेक्सिकोमध्ये एका खड्ड्याच्या रुपात पाहायला मिळत आहे. मेक्सिकोच्या पुएब्ला राज्यातल्या सांता मारिया जॅकटेपेक (Santa Maria Zacatepec) शहरात एक मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा शहरातील एका शेतकर्‍याच्या शेतात अचानक नैसर्गिक रित्या तयार झाला असून या खड्ड्याच्या जवळ त्या शेतकऱ्याचे घरही आहे. … Read more

नंबर प्लेटवर अशोक चिन्हचा उपयोग कोण करू शकतो?

नंबर प्लेटवर अशोक चिन्हचा उपयोग कोण करू शकतो? शेक्सपीयरने म्हटल्याप्रमाणे आपण अनेकदा म्हणतो नावात काय आहे ? परंतु नावातच सर्व काही असतं हे तुम्हा आम्हा सर्वांना चांगलंच माहिती आहे. तर विषय आहे माणसाच्या नावासारखा गाडीच्या नंबर प्लेटचा. बड्या बड्या नेत्यांच्या महागड्या गाड्यांवर विशेष प्रकारच्या नंबर प्लेट बघायला मिळतात. महाराष्ट्रातही अनेक नेत्यांच्या गाडीच्या नंबर प्लेट वरुन … Read more

अंबर रॉय.. भारतीय क्रिकेट विश्वाला पडलेले एक सोनेरी स्वप्न..

न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर होता, ही गोष्ट आहे  5 ऑक्टोबर 1969 ची. तीन टेस्ट सामन्यांच्या मालिकेचा दुसरा सामना नागपुरात खेळला जाणार होता. पहिल्या डावात न्यूझीलंडने 319 धावा केल्या होत्या आणि प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने 150 धावांत 6 गडी गमावले होते. अशा वेळी 23 वर्षीय डाव्या हाताचा फलंदाज क्रीजवर आला आणि त्याच नाव होतं अंबर रॉय. स्कोअर … Read more

मुरलीधरन साठी मॅच थांबवली आणि रणतुंगाने वाचवले मुरलीधरनचे करिअर..

खेळामध्ये बरेचदा खेळाडू आणि कर्णधारांमधले वाद विवाद पाहायला मिळतात. परंतु खेळाडूवर अन्याय होतोय म्हणून संपूर्ण संघासह मैदान सोडणार कर्णधार तुम्ही पाहिलाय का? नाही ना?  मग हि गोष्ट आहे श्रीलंकन क्रिकेटर आणि माजी कॅप्टन अर्जुन रणतुंगा आणि क्रिकेटर मुथय्या मुरलीधरन ची.   तर मुळात या कहाणीची सुरुवात झाली ती 1995 मध्ये. मैदानावर मुरलीधरन अगदी नवखा होता. DARRELL … Read more

काय आहे सियाचीन ग्लेशियर वाद? जाणून घ्या..

जगातली सर्वात उंच युद्धभूमी सियाचीन ग्लेशियरला संपूर्ण जगात सर्वात उंच युद्धभूमी म्हणून ओळखले जाते. सियाचीन ग्लेशियर हे स्थान पूर्व कारकोराम / हिमालय, येथे आहे . हे स्थान भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ जवळजवळ रेखांश: 76.9° पूर्व, अक्षांश: 35.5° उत्तर येथे आहे . तसेच ते समुद्रसपाटीपासून 17770 फूट उंचीवर आहे.  सियाचीन ग्लेशियरचे क्षेत्रफळ सुमारे 78 किमी आहे. सियाचीन … Read more

जाणून घ्या.. कोण लावू शकते आपल्या वाहनावर तिरंगा

तुमच्यापैकी बऱ्याच वाचकांना साधारण या लेखात देत असलेल्या माहितीची पूर्व कल्पना असेलच. परंतु, समाजतला नव्या वाचक वर्गाच्या ज्ञानात भर घालण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिनींनो सरकारी वाहन आपल्या जवळून गेले आणि त्यावर तिरंगा ध्वज दिसला तर अगदी शालेय जीवनापासूनच आपल्याला टाचा वर करुन पहायाची सवय असतेच. मग ही गाडी कुणाची असेल? … Read more

‘जन गण मन’ भारताचे राष्ट्रगीत कधी व का झाले, जाणून घ्या थोडक्यात..

रोज सकाळी शाळा भरल्यानंतर प्रार्थनेची सुरुवात राष्ट्रगीताने केली जाते. शालेय जीवनापासूनच आपल्याला या राष्ट्रगीताची ओळख शिक्षक करुन देत असतात. आता शहरी काय आणि ग्रामीण काय सर्वच ठिकाणी आई वडील सुशिक्षित असल्यामुळे शालेयपूर्व जीवनातच अनेक लहानग्यांना बऱ्याच गोष्टींचे ज्ञान घरातच दिले जाते. तर आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या लहानपणी प्रार्थनेच्या सुरुवातीला म्हटल्या जाणाऱ्या राष्ट्रगीता बद्दल…. … Read more

कशी केली शरद पवारांनी कॅन्सरवर मात..

महाराष्ट्राच्या राजकाराणाला कलाटणी देणारे तसेच राजकारणातले चाणक्य म्हणून ज्यांची महाराष्ट्रासह देशभरात ओळख आहे, अशा शरद पवारांनी कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर कशी मात केली हे आपण जाणून घेणार आहोत. 2004 सालची ही गोष्ट आहे जेव्हा शरद पवार यांना मुखाचा कर्करोग झाला होता आणि डॉक्टरांनी केवळ 6 महिन्यांचा अवधी त्यांना दिला होता. अलीकडच्या काळात अगदी महिन्याभरापूर्वी शरद … Read more

भारतीय कॉर्पोरेट इतिहासातला सर्वात मोठा घोटाळा..

‘हिरा है सदा के लिये’ पंजाब नॅशनल बँकेला 2018 साली 14000 कोटी रुपयांना फसवूण फरार होणारे मेहुल चोकसी हे व्यक्तीमत्व देशात कुणाला माहिती नसेल तरच नवल. प्रसिद्ध हिरे व्यापारी असलेल्या मेहूल चोकसी यांनी या घोटाळ्यानंतर 2018 साली भारत सोडला. त्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागले आणि सध्या डॉमिनिका बेटांवर तिथल्या पोलिसांनी त्यांना पकडले आहे. इतके … Read more