शाहरुख खानच्या डायलॉग मुळे गेले गृह मंत्री पद?

आपण २०२१ मध्ये पाहिले आहे की मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरणी अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला आणि हे प्रकरण अजून देखील चालू आहे. तर मित्रांनो गृह मंत्रीचा राजीनामा घेण्याचा प्रकार पहिल्यांदा घडलेला नाही, असाच एक प्रकार २००८ ला सुद्धा घडला होता पण त्याची कहाणी थोडी वेगळी होती, वेगळी बोलण्या एवजी, ही कहाणी फिल्मी … Read more

पानिपतची लडाई का हरले मराठे?

१४ जानेवारी १७६१, पानिपत च्या रणांगणावर पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठे आणि अफगानचे आक्रमक अहमदशाह अब्दाली ह्या दोघांच्या फोज्जा भिडल्या, आपल्याला सर्वांना हा युद्ध झाला आणि मराठे हरले हे माहित आहे. पण हा युद्ध हरायचे नेमके कारण काय होते. चला मग जाणून घेऊ आजच्या लेखात.. निसर्गाची साथ नाही लाभली. मराठा सैन्य नोव्हेंबर १७६० मध्ये पानिपत मध्ये आले. … Read more

शरद पवारांनी सख्या भावा विरोधात केला निवडणूक प्रचार.. काय होता निकाल?

शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आधारवड. अनेक वर्ष पवारांनी महाराष्ट्राचा राजकारण गाजवलं, अस बोलले जाते कि महाराष्ट्र मध्ये प्रत्येक मोठे निर्णय पवारांशी सल्ल्यानेच घेतले जातात व सर्वच राजकारणी त्यांचा आदर देखील करतात. तसे पाहिले गेले तर पवारांच्या आयुष्यतील अनेक प्रसंग आहेत जे त्यांचे चाहते कधीच विसरू शकत नाही, जसा कि सातारातील खासदारकीची पोट निवडणूक, ह्याच … Read more

मराठी माणसाचा अपमान झाला आणि तयार झाले वानखेडे स्टेडियम..

BCA (आताचे MCA) सचिव म्हणजे एस.के. वानखेडे यांच्या पुढाकाराने हे स्टेडियम तयार झाले. इतिहासाने आपल्याला खूप वेळा दाखवून दिले आहे की एक साम्राज्याचा पतन होऊन दुसर्‍या साम्राज्याचा उदय होतो. १९७३ मध्ये देखील असेच काही घडले. चला मग जाणून घेऊ.. पण सुरु करण्या आधी थोडं ब्राबॉऊर्न स्टेडियम बद्दल जाणून घेऊ.. त्याकाळी मुंबई मध्ये एकाच स्टेडियम होत ते … Read more

“मी नास्तिक आहे” असं भगत सिंग का म्हणाला…

भगत सिंगचा जन्म सप्टेंबर १९०७ साली पंजाबमध्ये झाला आणि सँडर्सच्या हत्येचा दोषी आढळल्यानंतर २ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली होती. ५, ६ ऑक्टोबर रोजी लाहोरच्या मध्यवर्ती कारागृहात असताना एका धार्मिक माणसाला उत्तर देण्यासाठी त्याने एक निबंध लिहिला, ज्याने त्याच्यावर नास्तिक असल्याचा ठपका लागला, त्यावेळी त्याचे वय २३ वर्षांचे होते. भगत सिंग … Read more

“लोणार सरोवर”: महाराष्ट्रातील एक रहस्यमय सरोवर, एक दडवून ठेवलं गेलेलं रहस्य!

असे म्हटले जाते कि ५२,००० वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यात उल्का पडली आणि एक खड्डा निर्माण झाला त्याला “लोणार सरोवर” असं नाव पडले. पण भारतात बरीच तलाव आहेत ह्या तलावात असा काय वेगळं? चला जाणून घेऊ. सरोवर लोणार हे दोन दशलक्ष टन उल्काच्या टक्कर ने तयार झाले असे म्हणतात ह्या उल्केची गती ९०,००० किमी होती आणि ह्या … Read more

मुघल, मौर्य आणि मराठ्यांनी दक्षिण भारतावर कधीही आक्रमण का केले नाही?

भारताचा तो भाग दक्षिण भारत म्हणून ओळखला जातो, जेथे द्रविड भाषा बोलल्या जातात. यामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि तामिळनाडू यासारख्या राज्यांचा समावेश आहे. हा भाग बहुतेक वेळा कधी मौर्य, दिल्ली सल्तनत आणि मुघलांच्या अधीन राहिला आहे. मूळ रूपाने जे सोडून दिलेले होते ते भाग म्हणजे केरळ आणि दक्षिण तामिळनाडू. आता प्रश्न पडतो कि … Read more

कोरोनाचा घरीच उपचार घेत असताना ऑक्सिजनची पातळी कशी राखावी..

कोरोना विषाणू ने भारतामध्ये थैमान घातले आहे आणि प्रत्येक राज्यात आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली आहे व ऑक्सिजनचा तुटवडा देखील निर्माण झाला आहे, यामुळे खूप लोकांना आपले प्राण गमवावा लागले आहेत. ऑक्सिजनची पातळी कमी होत असताना काय करावे, याबद्दल लोकांना माहिती असणे आवश्यक आहे. त्वरित वैद्यकीय मदत घेणे किंवा ऑक्सिजनचा पुरवठा करणे हाच एक पर्याय नाही … Read more

5 अपंग क्रिकेट खेळाडू ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी अपंगत्वावर मात केली

मन्सूर अली खान पतौडी मन्सूर अली खान पतौडी म्हणजेच सैफ अली खान चे वडील, मन्सूर अली सर्वात तरुण भारतीय कर्णधार होता.1961 मध्ये, 20 वर्षांच्या पतौडीला एका कार अपघातात सामोरे जावे लागले तेव्हा त्याच्या डोळ्यात काही काचेचे तुकडे गेले आणि त्याची दृष्टी गेली.तथापि, हि घटना त्याला भारतासाठी खेळत राहण्यापासून थांबवू नाही शकली.त्याच्या फक्त एका डोळ्यातच दृष्टी … Read more

वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्नगाठ बांधणार नाही..

आज १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिवस, १ मे १९६० रोजी आपल्या महाराष्ट्राला राज्य म्हणून घोषित केले गेले व १०७ हुतात्मांनी ह्या चळवळीत भाग घेऊन आपल्या प्राणाची आहुती दिली. हा लढा सोप्पा नव्हता कारण ह्या लढ्या मध्ये पूर्ण देश ढवळून निघाला आणि ह्याची चर्चा थेट दिल्ली ते गल्ली पर्यंत सुरु होती. असाच एक लढा दबक्या आवाजात … Read more