मिश्या असलेल्या जगप्रसिद्ध राजकुमारीची कहाणी, असे म्हणतात की १३ तरुणांनी तिच्यासाठी जीव दिला होता..

आजकाल लोक दररोज तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करतात, परंतु असे यापूर्वी नव्हते. लठ्ठपणा चांगला मानला जायचा. १९ शतकात, इराणची राजकुमारी ताज अल काझार सुलतानाच्या सौंदर्याच्या किस्से आजही बोलले जातात . तिच्या सौन्दर्याने सर्व मानक मोडले होते.राजकुमारीच्या चेहर्यावर भुवया आणि लांब मिशा होत्या. तसेच ती खूप लठ्ठ असायची, त्यावेळी हे सौंदर्य मानले जात होते. राजकुमारीच्या सौन्दर्यावर फिदा … Read more

कोविशील्ड(Covishield) आणि कोवाक्सिनमध्ये(Covaxin) काय फरक आहे, लसीकरण पूर्वी माहिती जाणून घ्या..

२८ एप्रिल पासून देशभरातील १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी लसीकरण नोंदणी सुरू झाली आहे. १ मे पासून लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी सध्या कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचा वापर केला जात आहे. म्हणून, लसीकरण करण्या आधी दोघांबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्व नागरिकांकरिता लसीकरण सुरू होणार आहे. खासगी रित्या लस … Read more

जगातील कोणते देश ज्यांच्याकडे सैन्यच नाही..

आजच्या युगात, अश्या वातावरणात जेथे अधिकाधिक सैन्य आणि धोकादायक शस्त्रे असणारे देश स्पर्धा करीत आहेत, आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात असे अनेक देश आहेत ज्यांचे स्वतःचे सैन्य नाही आणि ते त्यांच्या बाह्य सुरक्षेसाठी इतर देशावर अवलंबून आहेत. व्हॅटिकन सिटी, मॉरिशस, पनामा आणि कोस्टा रिका असे काही देश आहेत ज्यांची स्वत: ची सेना नाही. … Read more

१९४७ साल स्वातंत्र्यासाठी का निवडले गेले ते जाणून घेउया..

१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन आपल्या भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, पण तुम्ही कधी विचार केलाय की १५ ऑगस्ट १९४७ या तारखेलाच  का आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि ते देखील रात्री १२ वाजताच का आपण स्वतंत्र झालो. यामागील कारण काय होते, चला या लेखाद्वारे जाणून घेऊया. १९४७ साल स्वातंत्र्यासाठी का निवडले  गेले ते जाणून घेऊया…. आपल्या … Read more

मराठ्यांचे उंबरखिंडीतील गनिमी युद्ध ! जय शिवराय.

रयतेचे राजे हिंदवी स्वराज संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भाग असेलेला कोकण पट्टा काबीज करण्यासाठी, बेरकी नजर असलेल्या शाईस्तेखानाने त्याच्या सैनापती कर्तालाब खानास मराठा सैन्यास चिरडण्यासाठी  पाठवले. कर्तालाब खानाने सन १६६० जून च्या दरम्यान पुणे येथे तळ ठोकून चाकण किल्ला ताब्यात घेतला होता, व फेब्रुवारी १६६१ रोजी कोकण पट्टा हस्तगत करण्यासाठी, कर्तालाब खान २०००० सैन्याचा … Read more